एक्स्प्लोर
Jarange Vs Munde: 'माझ्या हत्येचा कट, धनंजय मुंडे सूत्रधार', मनोज जरांगेंच्या गंभीर आरोपाने खळबळ
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शक्तिपीठ महामार्गावरून (Shaktipeeth Highway) सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'शहाऐंशी हजार कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरसाठी असतील तर शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे का नाहीयेत?' असा परखड सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारला आहे. यासोबतच, विजय वडेट्टीवार यांनी महिला आणि बालकल्याण खात्यात चाळीस कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, 'वंदे मातरम्' (Vande Mataram) या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत सामूहिक गायन झाले. मात्र, याला अबू आझमी यांनी विरोध केल्याने त्यांच्या घराबाहेर भाजपने आंदोलन केले. पंढरपूरमध्ये लक्ष्मण हाके आणि जरांगे समर्थकांमध्ये हाणामारी झाली, तर सीएसएमटी (CSMT) येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















