एक्स्प्लोर
खेळाडूंवर टीका करण्यापेक्षा ही उंची गाठायला इतकी वर्ष का लागली, हा विचार करावा : Anjali Bhagwat
75 वर्षानंतर ऑलिम्पिक चांगल गाजलं आहे. आपल्या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली आहे. मल्टी स्पोर्ट नेशन म्हणून या वर्षी आपण उतरलो. खेळाडूंनी आपल्या मेहनतीवर नैपुण्य दाखवले आहे. काहींची पदकं ही थोडक्यात हुकली पण तरी सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. खेळाडूंवर टीका करण्यापेक्षा ही उंची गाठायला इतके वर्ष का लागले? सिस्टीम म्हणून कुठे कमी पडलो यांची विचार करण्याची गरज आहे. याचा विचार करणे सध्या गरजेचे असल्याचं मत माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांनी व्यक्त केले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी या कार्यक्रमात बोलत होत्या.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Rajiv Khandekar Tokyo Olympics 2020 ABP Majha ABP Majha Video Olympics 2020 Anjali Bhagwat Anjali Bhagwat Interview Anjali Bhagwat Latest Anjali Bhagwat Latest Interview V Abp Anjali Bhagwat Majha Maharashtra Majha Vision Anjali Bhagwat Rajiv Khandekar Olympics 2020 India Anjali Bhagwat Interview Anjali Bhagwat Interviewमहाराष्ट्र
Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
आणखी पाहा



















