एक्स्प्लोर
Satara : ठाकरे सरकारचे शिल्पकार Sharad Pawar यांच्यावर सेना आमदाराची टीका, Mahesh Shinde EXCLUSIVE
शिवसेनेचे साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेतील वर्चस्वावरून थेट शरद पवारांवर निशाणा साधला. शिवसेनेच्या आमदारानं ठाकरे सरकार शिल्पकार असलेल्या पवारांवर टीका केल्यानं राष्ट्रवादीनंही त्याला प्रत्युत्तर दिलं. या पार्श्वभूमीवर महेश शिंदे शिवसेना सोडणार का अशीही चर्चा सुरु झाली. महेश शिंदे यांनी हे आरोप करण्यामागचं कारण काय? ते शिवसेना सोडणार आहेत का? या आणि अशा प्रश्नांवर त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















