एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mahendra Thorve vs Dada Bhuse : महेंद्र थोरवे-दादा भुसे भिडले; भरत गोगावले,शंभूराज देसाईंची मध्यस्थी
राज्याच्या राजकारणातली धक्कादायक बातमी... अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी आज विधिमंडळात धक्कादायक प्रकार घडला. लॉबीत मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचेच कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात राडा झाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. भरत गोगावले आणि शंभूराज देसाईंनी मध्यस्थी करत दोन्ही नेत्यांना दूर केलं. मात्र शिंदे गटाच्या मंत्री आणि आमदारांत झालेल्या या धक्काबुक्कीमुळे लॉबीत खळबळ माजली. आपल्या एका कामासंदर्भात विचारणा करण्याचा प्रयत्न आमदार महेंद्र थोरवे करत असताना दोघांत वाद पेटला आणि धक्काबुक्की झाली.
महाराष्ट्र
![Kurla Bus Accident : दोन लोक जागेवरच ठार झाले...प्रत्यक्षदर्शींनी सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/09/8f2ebc18844665a76e79c0558ed2b4131733768645502976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Kurla Bus Accident : दोन लोक जागेवरच ठार झाले...प्रत्यक्षदर्शींनी सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरार
![Zero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/09/30e6fa42e84b68e71be3cd53711ae3ff1733768332032976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
![Kurla Bus Accident : ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं, कुर्ल्यात बेस्ट बस थेट सोसायटीत घुसली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/09/820abe6d67cc3a08641132d2e82d399e1733768131979976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kurla Bus Accident : ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं, कुर्ल्यात बेस्ट बस थेट सोसायटीत घुसली
![Zero Hour: विधानसभेत विरोधीपक्षनेता नाही, फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन पूर्ण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/09/6ffb3d472519136b1b26bf6d501782b51733767078953976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour: विधानसभेत विरोधीपक्षनेता नाही, फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन पूर्ण
![Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/09/b1e5d92806abc0fa72acec0dba59d5261733765689282976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement