एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Weather change : हवामानात बदलाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम, तापाच्या रुग्णात वाढ
मुंबईतल्या हवामानात अचानक झालेल्या बदलांचा परिणाम आता मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला आहे. सर्वसामान्य मुंबईकर सर्दी, खोकला, घसादुखी आणि सौम्य ताप या वैद्यकीय तक्रारी घेऊन येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळं या नागरिकांना मास्क वापरण्याचा आणि थंड पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गेल्या सात दिवसांत मुंबईच्या वातावरणात बरेच बदल आणि तापमानात चढउताराची नोंद झालीय. वातावरणात वेगानं होणाऱ्या या बदलांचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. मुंबईत वातावरण दिवसा उष्ण आणि रात्री किंचित थंडी असते. यामध्ये विषाणूजन्य ताप येण्याची शक्यता वाढते, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे.
महाराष्ट्र
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Salman Khan Threat Message : बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी
ABP Majha Headlines : 8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Laxman Hake on Car attack : हाकेंच्या गाडीवर हल्ला; पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement