एक्स्प्लोर
Maharashtra TET Scam : शिक्षक भरती घोटाळ्यात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला अटक
शिक्षक भरती घोटाळ्यात आता राज्याच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला अधिकाऱ्याचा हात असल्याचं पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. शिक्षण विभागाचे उपसचिव असलेल्या सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केलीय. प्रशासकीय सेवेतील एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सुशील खोडवेकर यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं.. न्यायालयानं खोडवेकर यांना 31 जानेवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावलीए.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January 2024
Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादी
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024
अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार;कोल्हे म्हणतात, बहिणींनी दिलेली मतं सुद्धा परत देणार का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement