एक्स्प्लोर
Maharashtra Scholarship Exam : अतिवृष्टीमुळे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आलेय. अतिवृष्टीमुळे २० जुलै रोजी होणारी परीक्षा ३१ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेय अशात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडचणी येण्याची शक्यता असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय.
महाराष्ट्र
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
आणखी पाहा



















