एक्स्प्लोर
Kalyan Dombivli Politics: कल्याण-डोंबिवलीत राजकीय भूकंप, भाजप-शिवसेनेत इनकमिंग-आउटगोइंग
कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombivli) येथील राजकारण तापले असून भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत (Shiv Sena) मोठी उलथापालथ झाली आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे (Dipesh Mhatre) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे (Vikas Mhatre) आणि कविता म्हात्रे (Kavita Mhatre) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे एकनाथ शिंदेंनी थेट भाजपलाच सुरुंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दिपेश म्हात्रेंच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढल्याचे मानले जात असतानाच, अवघ्या काही तासांत शिंदेंनी विकास म्हात्रेंना पक्षात घेऊन मोठा धक्का दिला. आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या (KDMC Election) पार्श्वभूमीवर या पक्षबदलांमुळे महायुतीमध्येच तणाव निर्माण झाला असून दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र
Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















