एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
CM Eknath Shinde : विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात : मुख्यमंत्री शिंदे
CM Eknath Shinde : विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात : मुख्यमंत्री शिंदे
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटप लोकसभेतील स्ट्राइक रेट आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर होईल, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणि दोन टप्प्यांमध्ये होईल अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. ते वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करत होते. निवडून येण्याची क्षमता हाच जागावाटपाचा मुख्य आधार असेल असे भाजपचे नेते सांगत असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी त्यात 'स्ट्राइक रेट'ची भर टाकली आहे.
महाराष्ट्र
![Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/17/3b14914bb7cc86e67c07e0e00a59b5451734430627194976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?
![Manoj Jarange Full PC : ....नाहीतर या आंदोलनात माझा अंतही होऊ शकतो - मनोज जरांगे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/17/f1c0cf4ffc62c813ceca24fdfeeccafc1734426931799719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manoj Jarange Full PC : ....नाहीतर या आंदोलनात माझा अंतही होऊ शकतो - मनोज जरांगे
![Uddhav Thackeray Full PC : विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजले - उद्धव ठाकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/17/1e950173ff958d87ab6d32ed6648af661734426663188719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Uddhav Thackeray Full PC : विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजले - उद्धव ठाकरे
![Suresh Dhas speech Vidhan sabha: टूंग वाजलं की म्हातारं जातंय,पैसे काढतंय, सभागृहात धडाकेबाज भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/17/319d9c123865b549b8c1bbe508514bd71734425469236719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suresh Dhas speech Vidhan sabha: टूंग वाजलं की म्हातारं जातंय,पैसे काढतंय, सभागृहात धडाकेबाज भाषण
![Bhaskar Jadhav vs Vikhe : राज्यपालांच्या अभिभाषणावरुन खडाजंगी; विखे-भातखळकरांना, भास्कर जाधव भिडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/17/47f126744cbdb1005c58e5c394f29ae51734424894101719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bhaskar Jadhav vs Vikhe : राज्यपालांच्या अभिभाषणावरुन खडाजंगी; विखे-भातखळकरांना, भास्कर जाधव भिडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्रीडा
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement