एक्स्प्लोर
Maharashtra Monsoon : पुढील 4 दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
येत्या 4 दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढल्यानं राज्यात पावसाचा जोरही वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीसह इतर काही भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्याातही हा वीकेंड मुसळधार पावसाचा असू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
महाराष्ट्र
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक





















