एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Monsoon :चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला,विदर्भात उष्णता कायम राहण्याचा अंदाज
चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे मोसमी पाऊस कोकणातच रेंगाळलाय. असं असलं तरी राज्याच्या काही भागांत 22 जूनपर्यंत पूर्वमोसमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विशेष म्हणजे जून संपत आला तरी मान्सूनचं आगमन झालेलं नाही. दरम्यान, विदर्भात चार-पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. विदर्भातील तापमान पाच ते सहा अंशांनी वाढलेलेच राहणार आहे.
महाराष्ट्र
Raj Thackeray MNS Symbol :राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द होणार?
Anant Kalse On Vidhan Sabha | मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे म्हणाले...
Deepak Kesarkar on Eknath Shinde | एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावं- दीपक केसरकर
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Bharat Gogawale Exclusive : मंत्रिपदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement