एक्स्प्लोर
Jalna : जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान; पावसामुळे कापूस, तूर, सोयाबीन पिकांचं नुकसान
जालना जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसानाला समोरं जावं लागत आहे. परतीच्या पावसामुळे या हंगामातील कापूस, तूर, सोयाबीन या पिकांची पुन्हा एकदा वाताहत झालेली पाहायला मिळते आहे. जालना जिल्ह्यातील अंबड,घनसावंगी तालुक्यात कालपासून झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचलं असल्याने काढणीला आलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान झाल आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















