एक्स्प्लोर
Third Mumbai Near Atal Setu : अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई उभारणार, काय आहे प्लॅन?
मुंबई, नवी मुंबईनंतर आता अटल सेतूजवळ तब्बल १२४ गावांची तिसरी मुंबई विकसित केली जाणार आहे. अटल सेतू आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी पनवेल आणि उरण परिसरात तिसऱ्या मुंबईची योजना आखली आहे. नवी मुंबईची उभारणी सिडकोने केली होती. मात्र तिसऱ्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी MMRDA कडे दिली जाणार आहे. त्याचे चेअरमन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.
महाराष्ट्र
Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या
Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...
Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी
Walmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णय
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बीड
पुणे
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement