एक्स्प्लोर
Industrial Land MIDC : 190 औद्योगिक भूखंडांच्या वितरणाला दिलेली स्थगिती उठवली, सरकारचा मोठा निर्णय
राज्यात 190 औद्योगिक भूखंडांच्या वितरणाला दिलेली स्थगिती राज्य सरकारनं उठवली आहे. औद्योगिक विकासाला खीळ बसत असल्याचं लक्षात आल्यानं ही स्थगिती उठवण्यात आलीय. 1 जून 2022 पासून केलेल्या भूखंड वितरणाला नव्या सरकारनं स्थगिती दिली होती. उद्योगाला चालना देण्यासाठी एमआयडीसीकडून हे भूखंड मंजूर करण्यात आले होते. त्याला स्थगिती दिल्यानं उद्योग जगतात या निर्णयामुळे नाराजी होती. चारही बाजूने टीका झाल्यानंतर सरकारनं ही स्थगिती उठवली.
महाराष्ट्र
Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरे
Raj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे
Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीस
Ajit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दम
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement