एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra FYJC Admission : यंदा अकरावीचं वर्ष विलंबनाने सुरु होण्याची शक्यता ABP Majha
दोन दिवसांपूर्वीच अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेय..मात्र यंदा अकरावीचं वर्ष काहीसं विलंबानं सुरू होण्याची शक्यता आहे... सध्या अकरावी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्याची मुभा आहे.. तसंच दहावीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. मात्र फक्त राज्य बोर्डाचेच नव्हे तर सीबीएसई, आयसीएसई याही बोर्डाचे निकाल लागल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग भरण्यास परवानगी द्यावी अशी मागणी काही विद्यार्थी, पालकांनी केलेय.. त्यामुळे प्रवेश प्रक्रीया लांबणीची शक्यता आहे
महाराष्ट्र
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 29 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion