एक्स्प्लोर
Ajit Navale : चर्चेची गुराळं थांबवून निर्णय करा; अजित नवलेंचा सरकारला इशारा
शेतकरी नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनी एकत्र येत संपूर्ण कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. 'सरकार म्हणतंय की नुकसान भरपाई एकतीस हजार सहाशे कोटीची आहे, मात्र प्रत्यक्षात ती फक्त सहा हजार पाचशे कोटींचीच आहे,' असा गंभीर आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. सोयाबीन (Soyabean) आणि कापसाचे (Cotton) भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात असून, आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सरकारने पीक विम्यातील जाचक 'ट्रिगर' अट काढून टाकून शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणीही जोर धरत आहे. या आंदोलनात दिव्यांगांच्या (Divyang) मागण्यांचाही समावेश असून, चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा न करता सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Local Body Election Result : सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार,कोर्टाच्या निकालावर वकिलांचं विश्लेषण
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















