एक्स्प्लोर
Maharashtra Farmer : आर्टिफिशियल फुलांमुळे शेतकऱ्यांना फटका, बाजारात मोठ्याप्रमाणात विक्री
Maharashtra Farmer : आर्टिफिशियल फुलांमुळे शेतकऱ्यांना फटका, आर्टीफिशियल फुलांची बाजारात मोठ्याप्रमाणात विक्री
गणेशोत्सव काळात फुलांना चांगली मागणी असते मात्र सध्या बाजारातआर्टिफिशियल फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे..अहमदनगर जिल्ह्यातील अकोळनेर हा फुल उत्पादनाचे माहेरघर मानला जाते... सण-उत्सव काळात इथून देशभरात पाठवले जातात. मात्र या फुलामुळे शेतकऱ्यांना फटका बसत असल्यानं या आर्टीफिशियल फुलांवर बंदी आणावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जातेय.
महाराष्ट्र

Dr Tara Bhavalkar: 10वी पर्यंतच शिक्षण मराठीतच हवं,मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा तारा भवाळकरांचं भाषण

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 22 February 2025

Nitesh Rane : ठाकरेंच्या शिवसेनेवर थेट 'प्रहार'राणे म्हणातात..कर्जाची परतफेड व्याजासह

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 22 February 2025

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 21 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement