एक्स्प्लोर
Maharashtra Infrastructure Projects | CM War Room मध्ये 30 Projects चा आढावा, 3 वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश!
आज वॉर रूममध्ये एक बैठक झाली. या बैठकीत तीस प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. "वर्षानुवर्षे हे प्रकल्प चालू राहू देऊ नका तर लवकरात लवकर म्हणजे अवघ्या तीन वर्षांमध्ये हे प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत" असे निर्देश देण्यात आले. वॉर रूममधील निर्णयांची तातडीने आणि गांभीर्याने अंमलबजावणी करण्याचे आदेशही फडणवीसांनी दिले. मेट्रो आणि इतर सुविधा प्रकल्पांसाठी लागणारा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश दिले. मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. बीडीडीच्या रहिवाशियांना पुढील आठवड्यात घराच्या चाव्या देण्याचा निर्णय झाला. एमएमआर विभागातील मल्टी मॉडेल कॉरिडॉर, जीएमएलआर (Goregaon Mulund Link Road) आणि प्रमुख मेट्रो प्रोजेक्ट्स (Thane, Bhiwandi, Kalyan, Wadala, Kasarwadavali, Swami Samarth Nagar ते Vikhroli, Andheri ते Airport, Dahisar ते Mira Bhayandar आणि Underground Metro Three) यांच्या अडचणी सोडवणे आणि पूर्णत्वाची तारीख ठरवणे यावर काम झाले. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. ठाणे बोरिवली टनेलविषयीही चर्चा झाली.
महाराष्ट्र
Malad Railway station : लोकलमधून उतरण्यावरून वाद, धारदार शस्त्राने प्राध्यापकाला संपवलं
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!
Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं, शाळेच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
आणखी पाहा






















