राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना केवायसी करून देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हफ्ता अनेक लाडक्या बहिणींना मिळाला नाही. त्यांच्यासाठी सरकारने एक हेल्पलाईन नंबर जारी केलं आहे. पण तो हेल्पलाईन नंबर लागत नसल्याची तक्रारी अनेकांनी केल्या आहेत.