एक्स्प्लोर
Devendra Fadanvis Chair Broke : मुख्यमंत्री फडणवीस व्यासपीठावरील खुर्चीवरुन पडले, व्हिडीओ
बिहारच्या (Bihar) खगडिया जिल्ह्यात निवडणूक प्रचारादरम्यान एक मोठी घटना घडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चिराग पासवान (Chirag Paswan) ज्या मंचावर उपस्थित होते, तेथील खुर्ची अचानक तुटली. 'खुर्ची तुटली!' असं म्हणत उपस्थितांमध्ये क्षणभर गोंधळ उडाला, पण सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. फडणवीस आणि पासवान यांनी उपस्थितांना अभिवादन करून आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. या घटनेनंतर, तात्काळ दुसरी खुर्ची मागवण्यात आली आणि जाहीर सभेचे कामकाज पुढे सुरू ठेवण्यात आले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे (BJP) स्टार प्रचारक म्हणून बिहारमध्ये दाखल झाले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















