Nagpur : इमारत बांधकाम कामगार कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी, साहित्य वितरण केंद्रावर रांगा
Nagpur : इमारत बांधकाम कामगार कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी . साहित्य वितरण केंद्रावर लाभार्थ्यांच्या लांबच लांब रांगा
लाडकी बहीण योजनेनंतर इमारत बांधकाम कामगार कल्याण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार कामगार वर्गातील लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. इमारत बांधकाम कामगार मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना या योजने अंतर्गत सुरक्षा किट आणि स्वयंपाक गृहातील भांड्यांचा सेट वितरित केला जात आहे. त्यामुळे साहित्य वितरण केंद्रावर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा शेवटाला हात फिरवत असल्याचे चित्र दिसत आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
