एक्स्प्लोर
Mahaportal I महापोर्टलमध्ये त्रुटी असल्याने पशुसंवर्धन विभागाची परिक्षा रद्द I एबीपी माझा
महापोर्टलमध्ये अनेक त्रुटी असल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत घेण्यात येणारी परिक्षा रद्द करण्यात आली आहे. महापोर्टलमध्ये अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी मुख्यमंत्री कार्यलयाकडे प्राप्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 9 आणि 10 तारखेला या परिक्षा होणार होत्या. दरम्यान, या त्रुटी दूर झाल्यानंतर याच पोर्टलद्वारे ही परिक्षा घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















