एक्स्प्लोर

Madhukarrao Pichad :ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची तब्येत अत्यवस्थ; ब्रेनस्ट्रोकचा धक्का

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांची तब्येत अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास ब्रेनस्ट्रोकचा (Brainstroke) झटका बसला आहे.  त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नाशिकच्या 9 पल्स रूग्णालयात उपचार सुरु आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेनस्ट्रोकचा झटका बसला. मधुकरराव पिचड यांचे वय 84 आहे. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या 9 पल्स रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृती स्थित असल्याची माहिती मिळत आहे. त्यांना अर्धांगवायू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?

अजित पवारांना सोलापुरात दे धक्का, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचाच राजीनामा; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू

Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या 12 पैकी 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागा रखडल्या? अजित पवार म्हणाले...
राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागांचं काय? अजित पवार म्हणाले...
Baba Siddique Death: बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election : विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांचा कौल कुणालाABP Majha Headlines :  1: 00 PM : 15 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सManisha Kayande : ठाकरे उठ सुट कोर्टात जातात, त्यांना दुसरं काम नाही - मनिषा कायंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
अजित पवारांना सोलापुरात दे धक्का, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचाच राजीनामा; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
अजित पवारांना सोलापुरात दे धक्का, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचाच राजीनामा; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या 12 पैकी 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागा रखडल्या? अजित पवार म्हणाले...
राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागांचं काय? अजित पवार म्हणाले...
Baba Siddique Death: बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Lawrence Bishnoi gang: अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
क्लायमॅक्समध्ये मोठा ट्वीस्ट, संपूर्ण फिल्ममध्ये भरभरुन सस्पेन्स; शेवटच्या 5 मिनिटांत हादरुन जाल

विधानसभेबरोबर महाराष्ट्रात लोकसभेची पोटनिवडणूकही लागणार? नांदेडची वसंत चव्हाणांची गादी कोण चालवणार?

काँग्रेसच्या नेत्याने मुख्यमंत्री कार्यालयातील 'त्या' हालचालींवरुन सूचक अर्थ काढला, 'एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केलेय'

Embed widget