एक्स्प्लोर
Lonar Sarovar Buldhana : जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवर ?
Lonar Sarovar Buldhana : जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवर ? पौराणिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने देहराडूनच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. इथल्या स्थळांची वैशिष्ट्ये, क्षमतांची नोंदणी घेऊन हे पथक एक अहवाल युनेस्कोला सादर करणार आहे. तर पुरातत्व विभागाकडूनही प्रस्ताव सादर करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















