एक्स्प्लोर
Advertisement
Loksabha Election Update : राज्यात एकूण 5 टप्प्यात मतदान होणार, लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर
देशात सर्वात उत्सुकता ज्याची होती त्या लोकसभा निवडणुकांची घोषणा आज करण्यात आलीय. १९ एप्रिलपासून १ जूनपर्यंत देशात लोकसभा निवडणुकांचं मतदान होणार आहे. तर ४ जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकांचं हे वेळापत्रक जाहीर केलं. राज्यात एकूण ५ टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे या पाच टप्प्यात राज्यात मतदान होणार आहे. मुंबई आणि एमएमआरमध्ये २० मे या दिवशी म्हणजेच अखेरच्या टप्प्यात मतदान होईल.
महाराष्ट्र
Aaditya Thackeray Bike Rally : प्रचाराचा शेवटचा दिवस, आदित्य ठाकरेंची भव्य बाईक रॅली
Pratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलक
Vinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?
ABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 01 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement