एक्स्प्लोर
Lok Sabha Phase 4 Special Report : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील सुपर सिक्स लढती कोणत्या?
4 थ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार..लोकसभेसाठी 4 थ्या सोमवारी 13 मे ला मतदान होतय.. त्यात महाराष्ट्रातील 11 लोकसभेच्या जागा आहेत. नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या राज्यातील लोकसभा मतदारसंघासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवार आपली सर्व शक्तीपणाला लावून प्रचार करणार आहेत.. सायंकाळी 6 वाजता प्रचारांच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे आज प्रचाराची सकाळपासूनच लगबग असेल. या भागातील सर्व रिपोर्टर सकाळी लवकरात लवकर वॉक थ्रू, व्हिज, उमेदवारांचे टिकटॅक मिळतील.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा





















