एक्स्प्लोर
Lok Sabha Election 2024 : दक्षिण मुंबईसाठीही काँग्रेस आग्रही, जागावाटपाआधीच नाराजीनाट्य
Lok Sabha Election 2024 : दक्षिण मुंबईसाठीही काँग्रेस आग्रही, जागावाटपाआधीच नाराजीनाट्य
लोकसभा जागा वाटपासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नसताना ठाकरे गटाकडून जागांवर केल्या जाणाऱ्या दाव्यांवरून पुन्हा एकदा काँग्रेस नेते नाराज होत असल्याचं चिन्हं आहे.
काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यानंतर मुंबईतील काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने नाराजी व्यक्त केली आहे...महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही, कुणीही सार्वजनिक वक्तव्यं किंवा दावे करू नयेत, असा थेट इशाराच मिलिंद देवरा यांनी शिवसेना ठाकरे गटाला दिला आहे...यावरुन मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा जागेनंतर दक्षिण मुंबई जागेसाठीही काँग्रेस आग्रही असल्याचं दिसून येतंय.. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात या दोन जागांवरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे...
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 21 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 21 January 2024
Job Majha : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रमध्ये नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय?
ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 21 January 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement