एक्स्प्लोर
Advertisement
Literature Festival : Buldhana Shegaon : मध्ये नाभिक समाजाचं राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न
नाभिक समाजाचं राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. बुलढाण्याच्या शेगावमध्ये हे एकदिवसीय संमेलन संपन्न झालं. 'महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पन संघा'ने या संमेलनाचं आयोजन केलं होतं. संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक आणि व्याख्याते डॉ. प्रदीप कदम यांची उपस्थिती होती. या संमेलनात चर्चासत्र, परिसंवाद आणि कवी संमेलनातून साहित्यिकांनी विविध गोष्टींवर भाष्य केलंय. त्याचबरोबर समाजातील लेखक आणि कवींच्या अनेक पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात आलंय.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
सांगली
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement