एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Lingayat Samaj Community : मुंबईतील आझाद मैदानावर लिंगायत समाजाचा महामोर्चा : ABP Majha
अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्या वतीने आज मुंबईमध्ये महामोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा राज्यव्यापी महामोर्चा निघणार असून लाखो लिंगायत बांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत. गेल्या आठवड्यात फडणवीस यांनी लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. मात्र अद्याप लेखी
आश्वासन न मिळाल्याने लिंगायत समाज रस्त्यावर उतरलायय... या मोर्चात लिंगायत समाजामधील खासदार आणि आमदार देखील सहभागी होणार असणार असल्याची माहिती मिळतेय.. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी, केंद्र आणि राज्य सरकारने अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आलंय..
महाराष्ट्र
![Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/bd56548c9902fcf9a026409ba04493d11720377891745976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/3f4ac0401f863a73c446a347253d6b9d1720377602990976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 11PM 07 July 2024
![Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/b641c31806ffb9f8290999416dc7a9ca1720376124378540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलं
![Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/24a2fa131d3efd2271ecfa27cc28be0d1720375883007976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले
![Konkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/bea9facbdb4552ee9bca3e5dff84c1d71720375738586540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Konkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion