Laxman Hake on CM Eknath Shinde : "सगेसोयरेचा अध्यादेश काढला तर मुंबई जाम करू"
Laxman Hake on CM Eknath Shinde : सगेसोयरेचा अध्यादेश काढला तर मुंबई जाम करू, लक्ष्मण हाके यांचा इशारा
---------------------------------------Headlines -----------------------------
ABP Majha Headlines 08 AM एबीपी माझा हेडलाईन्स 13 July 2024 Marathi News
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर... विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार...लोकसभा निकालानंतर पहिलाच मुंबई दौरा
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा झेंडा...सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी...महायुतीच्या रणनीतीला यश...
भाजपनं पाचही उमेदवार निवडून आणले...पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांचा विजय...
काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय...पण काँग्रेसची आठ मतं फुटल्यानं महाविकास आघाडीला फटका..
पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवणार, विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या काँग्रेस आमदारांना नाना पटोलेंचा इशारा
शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांची
इंडिया आघाडीवर टीका, छोट्या पक्षांशी इंडिया आघाडी भाजपसारखीच वागल्याचा हल्लाबोल
एसटी कर्मचाऱ्यांचा जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न सुटला, १५ जुलैपर्यंत बँक खात्यात वेतन जमा होणार