एक्स्प्लोर

Laxman Hake Pc : मराठा समाज ओबीसीमध्ये आल्याने त्यांची परीस्थिती लगेच बदलणार नाही

याआधी ओबीसी समाजाचे अनेक नेते एकत्र आले आहेत आताच्या नेत्यांनी तस एकत्रित व्ययला हवं आमचे लोक विधान सभेत गेले तर आवडेल किमान 50 पोर आमची विधानसभेत गेली पाहिजे आमच्या समजाच प्रतिनिधित्व करायला आत जायला हवं भकोचा DNA ओबीसी असेल तर पुढं या  जी भूमिका संमनविधानाला धरून असेल कायद्याला धरून असेल तर ती  माडा धनगर समाजाचा एकही खासदार आज संसदेत नाही हे वाईट आहे समाजाला प्रतिनिधीत्व द्ययालाल हवं सामाजिक समतोल राहिला पाहिजे लोकसभेच्या वेळी मी शरद पवार साहेबांकड गेलो होतो त्यांनी तिकीट फायनल पण केलं होतं की पुढं काय झालं माहिती नाही हे खरय की मला केवळ 5 हजार मत पडली ज्योतिबा फुले यांना भवानी पेठ मध्ये त्याकाळी व मते पडली होती तर एकदा त्यांना केवळ 2 मते पडली होती बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव देखील याच देशात झाला होता मी तुलना करत नाही पण उदाहरण देत आहे माझ्याकडे प्रचाराला पैसे देखील न्हवते मनोज जरांगे पाटील यांनी 288 उमदेवर पडायचे ठरवले आहे त्यांना शुभेच्छा ..जर राज्याच हित यामधून होत असेल तर मुख्यमंत्री पासून टोपे पर्यंत सगळ्यांना पाडा सरसकट आरक्षण याला विरोध आहे ,कुणबी ला का विरोध करेन सगे सोयरे याबद्दल कुठंही व्याख्या नाही संगे सोयरे म्हणजे जर एखाद्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर त्यांच्या सगळ्या पाहुण्यांना ते देता येत  आपले मुख्यमंत्री जातीयवादी आहेत हा माझा पहिल्यापासून आरोप मुख्यमंत्री महोदय 12कोटी लोकांचे आहेत 60 टक्के ओबीसी ना कस डावलता

महाराष्ट्र व्हिडीओ

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; सकाळी वाशिम तर संध्याकाळी मुंबईत

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मुलींना मिळाणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?

मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल

Pune Crime: पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद, उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद , उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Poharadevi Narendra Modi Welcome Prepration : पंतप्रधान वाशिम दौऱ्यावर; सभास्थळी जोरदार तयारीAmravati : अमरावती- नागपुरी गेट पोलीस स्टेशनपरिसरात लाठीचार्ज,तक्रार देण्यासाठी आलेल्यांवर लाठीचार्जTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 5 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaPM Narendra Modi Thane Daura : पंतप्रधान मोदींच्यादौऱ्यासाठी ठाण्यात रस्त्याचं डीप क्लिनिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मुलींना मिळाणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
मोठी बातमी! मुलींना मिळाणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
मुंबईत सावरकर ट्रस्टला न मागता पावणेतीन एकर जागा, दीक्षाभूमीला जागा कधी देणार? रिपाई नेत्याचा सवाल
Pune Crime: पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद, उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद , उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी : राज्यातील 26 आयटीआयला आता महापुरुषांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, कोणत्या आयटीआयला कुठलं नाव? जाणून घ्या

निवडणुकीआधी गुहागरमध्ये राजकीय शिमगा; आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली, भास्कर जाधवांनी विनय नातू यांचा विकृत माणूस म्हणून केला उल्लेख

Ajit Pawar: प्रत्येकजण मरायला आलाय! सुनील शेळकेंचा भरसभेत मावळमधील स्पर्धकांना जाहीर इशारा, अजित पवार म्हणाले...
प्रत्येकजण मरायला आलाय! सुनील शेळकेंचा भरसभेत मावळमधील स्पर्धकांना जाहीर इशारा, अजित पवार म्हणाले...
भाऊच्या लूकपुढे बॉलिवूड फिकं पडतंय, काँग्रेसनेते सचिन पायलट यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..

Embed widget