एक्स्प्लोर

Laxman Hake Full PC : "आरक्षण खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही," लक्ष्मण हाके आक्रमक!

Laxman Hake Full PC : "आरक्षण खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही," लक्ष्मण हाके आक्रमक! फक्त कुणबी नोंदी असतील तर त्यांना कोणी रोखू शकत नाही कुणबी हा वेगळा प्रकार आहे त्यांचे रितिरिवाज, वेगळे घटनात्मक अधिकार असेल्लेया आयोगाने देलेले आरक्षण, जरांगे पारावरच्या गप्पा मारतात कोणी सांगितले लोहार कुंभार ओबीसी मध्येच आहेत व्हीजेएनटी ओबीसी आरक्षण एकच आहे धनगर समाजाला कळकळीची हात जोडून विनंती आपण गैरसमज साडेतीन टक्के आरक्षण एनटी-सी मधलं घेतो, धनगर समाजाला महाराष्ट्राला कळकळीची विनंती आहे आम्ही धनगर समाजाचे नेते ओबीसीच्या चळवळीमध्ये झोकुन उतरलो आहोत कारण प्रकाश शेंडगे ,महादेव जानकर ,गोपीचंद पडळकर सर्वच नेते उतेलोत, ST मागणी ची आमची लढाई वेगळी आता तुम्ही ताटातले घेऊ नका भुजबळ वर टीका करून कन्फ्युज करू नका मुस्लिम समााज धर्म म्हणून पाहिले जाते, मुस्लिम मध्ये सामजिक स्तर नाही, मात्र त्यांचा जातीचे लोकल ऑफिसर ला आहेत व्यवसाय बघून त्यांना सर्टिफिकेट दिले गेलेत जी गोष्ट मिळणारच नाही, जी गोष्ट आडताच नाही तर पोहऱ्यात येईल कुठून.. कुणीतरी माणूस उठतो आणि ती व्यवस्था ब्रिटिश जाधव हे कायद्याचं राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान राज्य आहे. सरकारचा खेद वाटतो, त्याच (जरांगे) तुम्ही एंटरटेनमेंट करताय सहकाराने राज्याचा बट्ट्याबोळ केला, सहकार विशिष्ट सामजाचा, मंडल आयोग महाराष्ट्रासाठी आहे का दादा ?देशासाठी आहे, ओबीसीचा आरक्षनात अशाच जाती घातल्या , अशाच गेल्या ओबीसी असेच आ ले त्यांचा कुठला सर्व्ह च झाला नाही त्यांना खिरापत वाटली त्यांना काही गरज होती,?? या  पुढे असली मोघम वक्तव्य महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्यांनी करायचे नाहीत(याद राखा) आरक्षण खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही, आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम नाही आता दहा टक्के दिलेला आरक्षणातील सर्वे 100% बोगस आहे--लक्ष्मण हाके यांचा आरोप  आयोग गठित करण्याचा अधिकार शासनाला, पण त्याचे स्व्ययत्त अधिकार मात्र त्याच्यात शासनाचा हस्तक्षेप होत होता. महाज्योटती, वसंतराव नाईक महामंडळाला अनुदान मिळत नाही त्यांचा मागणीचा हेतू राजकीय असू शकतो,288 विधानसभा लढवून काय करणार? तुमचे आमदार कमी आहेत का तुमचे?-हाके मराठा समाजाच्या तज्ञ विचारवंत विचारवंत यांना आवाहन आहे, राजकीय उद्देश ठेऊन बोलू नका महाराष्ट्रातल्या पंचायत राज मध्ये, विधानसभा निवडणूक आरक्षण नाही,  पंचायत मधल आरक्षनातील 56 हजार जागा गेलेल्या आहेत. हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे तुमच्या आरक्षण वाचवायला कुठला पुढारी आमदार खासदार येणार नाही तुम्हाला आम्हाला चळवळीतल्या पोरांना एकत्रित येऊन या आरक्षण वाचवावं लागणार आहे आम्हाला अगोदर आरक्षण वाचवू द्या, माझा नाभिक कधी निवडणुकीला उभे राहील.. जरांगे तुम्ही बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करू नका लॉजिकली घटनात्मक चर्चा करायला मी तुमचं स्वागत करतो, तुम्ही तुमची टीम देखील घेऊन या शिवाजी महाराज सर्वांना मावळा म्हणायचे ,जातीच्या नावानं ते बोलत नव्हते, सर्व त्यांची मावळे अठरापगड जातीचे होते तेव्हा तुम्ही काय करत होते

महाराष्ट्र व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget