एक्स्प्लोर
Laxman Hake on Jarange : जरांगेंचा जातचोर असा उल्लेख, लक्ष्मण हाकेंचा जोरदार हल्लाबोल
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यासमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव जाहीर सभेत मांडला. कुणबी प्रमाणपत्राद्वारे मराठा समाज ओबीसीमध्ये आल्याचे हाके यांनी म्हटले. आता आम्ही आमच्यातील क्वालिफाइड पुरुष सुचवतो, असे आव्हान त्यांनी जरांगे यांना दिले. स्वर्गीय एन डी पाटील यांच्या एका विधानाचा संदर्भ देत हाके यांनी म्हटले की, लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही शांडनवकुळी मराठा क्षत्रिय असतो आणि गावच्या सरपंचपदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी मागासवर्गीय असतो. यावर लक्ष वेधत हाके यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. "जात चोरांनो तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागलेत," असे हाके यांनी जरांगे यांना उद्देशून म्हटले. हाके यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या संघर्षात या नव्या प्रस्तावाने आणि टीकेने भर पडली आहे.
महाराष्ट्र
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
आणखी पाहा




















