Nivrutti Karad| अमरावती कारागृहात नाना गायकवाड यांना धमकी, साडेपाचशे कोटींची मागणी
Nivrutti Karad| अमरावती कारागृहात नाना गायकवाड यांना धमकी, साडेपाचशे कोटींची मागणी
प्रकरण आहे पुण्यातील नाना गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड यांना गणेश गायकवाडच्या पत्नीच्या छळवणुकीबद्दल अटक करण्यात आली आहे आणि 2017 मध्ये गणेश गायकवाडच लग्न झालं होतं तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या दीपक. साळुंखे यांच्या मुलीशी आणि त्यानंतर या मुलीला सिगारेटचे चटके देणं किंवा तिला छळ करणं असा आरोप करण्यात आला. त्यानंतर हे बापलेक तुरंगामध्ये होते. पुण्यातील एरोडा कारागृहामध्ये नाना गायकवरती हल्ला झाला आणि त्यानंतर अमरावती कारागृहामध्ये या बापलेकांना शिफ्ट करण्यात आलं. तिथं हे जालिंदर सुपेकर 2021 मध्ये गेले आणि त्यांनी आतमध्ये जाऊन नाना गायकवाडला 500 550 कोटी रुपये मागितले असा आरोप आहे. आरोप करण्यात. वकील निवृत्ती कराड यांच्या मार्फत नक्की काय घडलं होतं तो प्रसंग सांगाली काय झालेल आहे साहेब की जालिंदर सुपेकर जे आहेत की नानासाहेब गायकवाडावरती मोक्का जेव्हा लागलेला पुण्यामध्ये आणि एकाच कुटुंबावरती चार मोक्के लावण्यात आलेले आहेत या कुटुंबामध्ये त्यांच वय 75 वर्ष आहे आणि इथंवाडा जेलमध्ये त्यांच्यावरती एक हमला झालेला आणि त्यावेळेला जालिंदर सुपेकर साहेब पुण्यामध्येच वरिष्ठ अधिकारी म्हणून होते त्याच्यानंतर त्यांची रवानगी. त्यानंतर सतत छळवणूक चालू आहे असा एक त्यांचा आरोप होता साळुंखेंचा क्चुली हे विभक्त राहत होते





















