एक्स्प्लोर
Tirumala Gold Oil Launching : 'तिरुमाला गोल्ड ऑईल' चा लॉन्चिंग सोहळा ABP Majha
दक्षिण भारतातील लोकांसाठी द कुटे ग्रुपने " तिरूमला गोल्ड" एडिबल ऑईलचं लॉन्चिंग केलंय. या लॉन्चिंगचा ग्रँड सोहळा बीडच्या मोची पिंपळगाव येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.तिरूमला गोल्ड हे ब्रँड दक्षिण भारतात नंबर एक राहील, असा विश्वास कुटे ग्रुपच्या मॅनेजमेंट डायरेक्टर अर्चना कुटे यांनी व्यक्त केला. तर प्रसिद्ध सिनेअभिनेत्री तमन्ना भाटिया ही तिरूमला गोल्ड"ची ब्रँड अँम्बसेडर आहे. या सोहळ्याला कुटे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे, मॅनेजिंग डायरेक्टर अर्चना कुटे, ओएओ कंपनीचे सीईओ आर्यन सुरेश कुटे आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र
Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहिती
TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan Attacked
ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025
Saif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?
ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement