एक्स्प्लोर
Advertisement
Akola : अकोला महापालिकेत एका भूखंड घोटाळ्याची फाईलच महापालिकेतून गहाळ, 52 भूखंडांचा खासगी वापर
अकोला महापालिकेत एका भूखंड घोटाळ्याची फाईलच महापालिकेतून गहाळ झालीये. अकोला शहरातील महापालिकेचे 52 खुले भूखंड बड्या धनाढ्य व्यावसायिक आणि राजकीय लोकांनी बळकावल्याचा अहवाल महापालिकोच्या एका चौकशी समितीनं दिला होताष. या खुल्या जागांवर अनेकांनी आपले व्यवसाय सुरू केल्याची बाब एका चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आली होतीय. 2018 मध्ये देण्यात आलेला हा अहवाल कारवाईआधीत गहाळ झालाय. यावरून अकोला महापालिकेत सत्ताधारी-विरोधकांत आरोप-प्रत्यारोप रंगलेयेत.
महाराष्ट्र
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 28 April 2024 : ABP Majha
MNS vs Thackeray Group Ratnagiri : रत्नागिरीत मनसे आणि ठाकरे गटाला सभेच्या वेळेवरून 'ठसन'
ABP Majha Headlines : 11 AM : 28 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 28 April 2024 : 3 PM ABP Majha
Eknath Shinde Meeting : कोल्हापूरसंदर्भात मुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा बैठक, घाटगेंसोबत चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
बॉलीवूड
राजकारण
रायगड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion