Lalu Prasad Yadav Son : लालू प्रसादचे दोन्ही पुत्र पिछाडीवर, एनडीए 30 च्या उंबरठ्यावर
Lalu Prasad Yadav Son : लालू प्रसादचे दोन्ही पुत्र पिछाडीवर, एनडीए 30 च्या उंबरठ्यावर
एनडीए 107 जागांवर, महागठबंधन 78 जागांवर आघाडीवर ABP Majha
गेल्या निवडणुकांचा जर का आपण विचार केला तर एनडीएला गेल्या निवडणुकीत महागठबंधन पेक्षा केवळ 20 हजार मत जास्त मिळालेली होती. त्यामुळे हा एक महत्त्वाचा फॅक्टर इथे आपल्याला विचारात घ्यावा लागेल. सध्याचे 189 जागांचे कल हाती आलेले आहेत. 122 ची मॅजिक फिगर आहे. 122 हा आकडा जी आघाडी किंवा जी युती पहिल्यांदा गाठेल त्यांच सरकार स्थापन होईल. एनडीए 105 महागठबंधन 78. पण जर का आपण स्वतंत्रपणे पक्षांचा विचार केला तर तर आर्ज. हा जो पक्ष आहे तो आरजेडी पक्ष सध्या सर्वाधिक वेगाने कामगिरी करत असलेला पक्ष पाहायला मिळतोय भाजप 53 तर आरजेडी 69 अशी सध्याची परिस्थिती आहे असं सध्याच चित्र आहे. आरजेडी 71 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस आठ जागांवरती आघाडीवर आहे पण या महागठबंधन मध्ये काँग्रेसची जादू काही फारशी महत्त्वाची म्हणावी लागणार नाही कारण 1995 सालापासूनचा आपण विचार केला तर 30 जागांच्यावर कधीच काँग्रेस बिहारमध्ये पोहोचू शकलेली नाही त्यामुळे खरी फाईट जी आहे ती तू अगदी सुरुवातीला उल्लेख. केलास तसा अनुभव आणि तरुण नेतृत्व म्हणजे नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या मधली नितीश कुमार यांचा चेहरा किंवा नितीश कुमार यांचा व्यक्तिमत्व नितीश कुमार यांच नेतृत्व बिहार मध्ये कायम डिसाईडिंग राहिल कारण गेल्या बऱ्याच निवडणुका आपण पाहिल्या तर नितीश कुमार कायम आहेत सत्ता बदलल्या लोक बदलली गणित बदलली समीकरण बदलली पण नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी कायम राहिले या वेळेला सुद्धा ज्याच्या बाजून निकाल झुकतील त्याच्या बाजूनेच नीतीश कुमार जाणार का हे.




















