एक्स्प्लोर
Bhima Koregaon Probe: 'कागदपत्रे का सादर केली नाहीत?', आयोगाचा Uddhav Thackeray यांना तिसरा दणका
२०१८ च्या कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना तिसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी २०२० मध्ये दिलेल्या आणि उजव्या विचारसरणीच्या संघटनांचा हिंसाचाराशी संबंध असल्याचा उल्लेख असलेल्या कागदपत्रांसंबंधित अर्जावर प्रतिसाद न दिल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. आयोगाने यापूर्वी दोनदा नोटीस पाठवूनही उत्तर न मिळाल्याने, आता पुन्हा एकदा ‘तुमच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट का जारी करू नये’ अशी विचारणा करणारी तिसरी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शरद पवार यांनी मात्र आपल्याकडे त्या पत्राची प्रत नसल्याचे आयोगाला कळवले आहे. आयोगाने या प्रकरणी २ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली असून, ठाकरे हजर न राहिल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
आणखी पाहा



















