एक्स्प्लोर
Migrant Labour | कोल्हापूर | शिरोली एमआयडीसी परिसरात मजूर रस्त्यावर, मूळगावी सोडण्याची मागणी
कोल्हापूरमधल्या शिरोली एमआयडीसी परिसरात शेकडो मजूर महामार्गावर उतरले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मूळगावी सोडण्याची मागणी हे मजूर करत आहेत. 15 दिवसांपासून खाण्यास काही मिळालं नसल्याचं यांचं म्हणणं आहे. तसंच मालकांनी पगार देऊन वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















