एक्स्प्लोर
Kolhapur Flood : चिखली गाव पाण्याखाली, एनडीआरएफचं बचावकार्य सुरु; पंचगंगेतून 'माझा'चा गाऊंड रिपोर्ट
कोल्हापूरकर पंचगंगेच्या पातळीकडे लक्ष ठेवून आहेत.. कारण पंचगंगेनं कालच धोक्याची पातळी ओलांडली होती. सध्या पंचगंगेची पातळी ५६ फुटांवर पोहोचली आहे. दरम्यान काल रात्रीपासून पावसानं उसंत घेतल्यानं पंचगंगेची पातळी स्थिर आहे. दरम्यान पंचगंगेच्या काठावर वसलेल्या चिखली गावात पाणी शिरल्यानं अनेकांनी छतांचा आसरा घेतला... एनडीआरएफच्या मदतीनं त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येतंय.
Tags :
CM Uddhav Thackeray Maharashtra Monsoon Maharashtra Flood Maharashtra Rain NDRF Kolhapur Flood Konkan Flood Monsoon Konkan Rain Chikhali Village Maharashtra Rains Update Monsoon 2021 Maharashtra Rain Flood Situation In Konkan Mahad Rain Update Raigad Weather Forecast Sangli Food Chikhali Flood NDRF Rescue Opration Konkan Floodमहाराष्ट्र
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
आणखी पाहा























