एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur Crime :अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ABP Majha
अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयानं १० वर्षांसाठी खडी फोडायला पाठवलंय. अरविंद वडर असं शिक्षा सुनावलेल्या दोषीचं नाव आहे.. २०१८ मध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात कोल्हापूर न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे.. अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देणे, तसंच जबरदस्तीनं दुचाकीवरुन घेऊन जाऊन अत्याचार केल्याचा आरोप अरविंद वडरवर लावण्यात आला होता. पुन्हा असं दुष्कृत्य करण्याचं धाडस कुणी करु नये म्हणून सत्र न्यायालयानं १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे..
महाराष्ट्र
Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत
Avadiche Khane Ani Rajkiya Tane Bane: झणझणीत मिसळवर ताव,Aditi Tatkare यांच्यासोबत दिलखुलास गप्पा
Jitendra Awhad on Ajit Pawar : अजित पवारांवर सर्वात मोठा आरोप,जितेंद्र आव्हाडांची स्फोटक मुलाखत
Muddyache Bola At Shivajipark : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट शिवाजी पार्कमधून
Uddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही! उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement