एक्स्प्लोर

Kolhapur Band : कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह परिसरात मोठा बंदोबस्त

Kolhapur Band : कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह परिसरात मोठा बंदोबस्त 

 महंत रामगिरी महाराजांच्या (Ramgiri Maharaj) समर्थनासाठी आणि बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आज कोल्हापूर बंदची (Kolhapur Bandh) हाक देण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या (Sakal Hindu Samaj) वतीने हा बंद पुकारला आहे. त्यामुळे या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.   या बंदला शिवसेना शिंदे गटासह विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सकल हिंदू समाजातर्फे आज सकाळी 10 ते 5 या वेळेत कडकडीत कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. बांगलादेशातील हिंदू मंदिरे आणि हिंदू नागरिकांवर होत असलेले अत्याचार, कोलकाता येथील डॉक्टर महिलेची हत्या, तसेच निष्पाप मुलींचा क्रूर पद्धतीने लव्ह जिहादी बळी, संत-महंत रामनाथ गिरी यांच्या विरोधात आंदोलनावेळी केलेली शिवीगाळ याविरोधात सकल हिंदू समाजाकडून बंद आंदोलन पुकारले आहे.   पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळता रिक्षांसह सर्व व्यावसायिक बंधू, तसेच शाळा-महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवरायांची महाआरती करण्यात येणार आहेत. या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  आज शिये गाव बंद  दरम्यान, बदलापूरनंतर कोल्हापुरातील शियेमध्येही चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. शिये येथे 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे नातेवाईकानेच मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अवघ्या पाच तासात पोलिसांनी गुन्ह्याची उकल करून ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या निषेधार्थ निषेधार्थ आज शिये गाव बंद ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी तत्काळ तपास करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशी
Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
Embed widget