एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur Ambabai Temple : शारदीय नवरात्र उत्सवासाठी अंबाबाई मंदिरात स्वच्छता, आज दर्शन बंद राहणार
Kolhapur Ambabai Temple : शारदीय नवरात्र उत्सवासाठी अंबाबाई मंदिरात स्वच्छता, आज दर्शन बंद राहणार
शारदीय नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे.. त्यामुळे कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये स्वच्छता केली जाणार आहे..आज करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मुख्य मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे... कारण देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता आज केली जाणार आहे... त्यामुळे भाविकांना देवीच्या उत्सव मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे... अंबाबाईची उत्सव मूर्ती सरस्वती मंदिराशेजारी ठेवण्यात आली आहे... मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा मूर्तीवर अभिषेक करून पूजा बांधण्यात येईल....
महाराष्ट्र
Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement