एक्स्प्लोर
(Source: ECI/ABP News)
Kokan Treditional Balya Dance : कोकणातील बाल्या डान्सची परंपरा : Chiplun
गणपती बाप्पाचं घरा घरात आगमन झाल्या नंतर आता अनेक गावांमध्ये गावकरी एकत्र येऊन बाल्या डान्स सादर करत असल्याचं पाहिला मिळत आहे. याच बाल्या डान्सची परंपरा कोकणातील अनेक गावांनी जपली आहे. चिपळूण तालुक्यातील नांदगाव मधील गावकरवाडी हे देखील असंच एक गाव आहे. या गावाने सोमेश्वरनाथ मंडळाच्या माध्यमातून आपली 35 वर्षांची पारंपरिक नृत्याची कला जोपासली आहे. प्रत्येक वर्षी येणाऱ्या नवीन पिढीला याठिकाणी बाल्या डान्स शिकवला जातो. अशाच एका नव्याने बाल्या डान्स शिकलेल्या मुलांचं सादरीकरण आज आपण पाहणार आहोत.
Tags :
Maharashtra Ganesh Chaturthi Mumbai City Ganesh Festival Kokan Indian Festival Ganpati Ganesha Bollywood Stars Chiplun Ganesh Utsav Siddhivinayak Darshan Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi News Ganesh Chaturthi News Today Ganesh Chaturthi Updated News Ganesha Ganesha Ganesh Aarti Mumbai's Ganesh Chaturthi Ganesha God Festivals Of India Ganesh Temple Modaks Shree Siddhivinayak Ek Dantaya Jai Ganesh Jai Ganesh Deva Vighnaharta Balya Danceमहाराष्ट्र
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
आणखी पाहा

















