एक्स्प्लोर
Advertisement
Kirit Somaiyya : कोल्हापुरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष तूर्तास टळला, राष्ट्रवादीचा कोल्हापूरमध्ये होणारा मोर्चा रद्द
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरु करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांना बंदी घातली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा उघड केल्यानंतर आता आपण विदर्भातील नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार होतो. शरद पवार यांना हे कळल्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगून माझा कोल्हापूर दौरा प्रतिबंधित केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र
Rohit Pawar : विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला सवाल
MVA Vidhansabha : मविआतील अडचणीच्या जागांवर तोडगा; बैठकीला सुरूवात?
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 30 सप्टेंबर 2024: ABP Majha
Dilip Walse Patil : शरद पवारांना भेटणार असल्याच्या बातम्या निराधार आणि खोडसाळ
Aashish Hemrajani : Book My Showचे सीईओ आशिष हेमराजानी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
रत्नागिरी
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion