एक्स्प्लोर
Advertisement
Kirit Somaiya vs Shivsena Special Report: सोमय्यांचे सवाल, मंगळवारी राऊतांचा काऊंटर अटॅक? ABP Majha
पुण्यातील कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना शिवसेना उत्तर देणार आहे. १५ फेब्रुवारीला मंगळवारी शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेनाभवनात होणाऱ्या या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीचीही स्वतंत्र पत्रकार परिषद होईल अशी माहिती राऊत यांनी दिलीय. त्यामुळे तुम्हाला तोपर्यंत किती फायली बाहेर काढायच्या तेवढ्या काढाव्यात, असं आव्हानही त्यांनी दिलं.
महाराष्ट्र
Central Railway Update : मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion