एक्स्प्लोर
Raigad :वैजनाथ देवस्थानाची जमीन मुस्लिम व्यक्तिच्या नावावर,भाजप नेते Kirit Somaiya यांचा आरोप
रायगडच्या कर्जतमधील वैजनाथ देवस्थानाची जमीन एका मुस्लिम व्यक्तिच्या नावावर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला आहे. गेल्या 300 वर्षापासून या देवस्थानाकडे 32 गुंठे स्वत:ची जमीन आहे. मात्र, ही जमीन 2014-15 मध्ये सलीम बिलखिया यांच्या नावावर करण्यात आलीय. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केलीय.. याच प्रकरणी आज किरीट सोमय्या यांनी वैजनाथ देवस्थानाची पाहणी करुन कर्जतच्या तहसीलदारांचीही भेट घेतलीय...
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















