एक्स्प्लोर
Digital India: 'आहेर इथे स्कॅन करा', Kerala तील वधूपित्याने शर्टला लावला QR Code, Video व्हायरल!
सध्या तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक क्षेत्रात वाढत असून, आता लग्न समारंभही याला अपवाद नाहीत. केरळमध्ये (Kerala) एका वधूपित्याने लग्नात आहेर स्वीकारण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. लग्न समारंभादरम्यान वधूपित्याने चक्क आपल्या शर्टला UPI QR कोड लावून आहेर स्वीकारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे आहेर देण्यासाठी लिफाफा देण्याची पद्धत अपडेट करण्याची चर्चा सुरू झाली आहे. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी वैजापूरमध्ये (Vaijapur) घडली होती, जिथे लंडनस्थित वरासोबत ऑनलाइन साखरपुडा पार पडला होता. त्यामुळे आता पारंपारिक कार्यक्रमांवरही टेक्नॉलॉजीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement

















