एक्स्प्लोर
Kalyan : मार्गशीष असूनही फुलांचे दर वधारले,आवक घटली पण फुलं महागली ABP MAJHA
मार्गशीर्ष महिन्यात फुलांना मोठी मागणी असते. पण यंदा फुलांचे भाव दुपटीनं वाढलेत. त्यामुळे कल्याणच्या फूल बाजारातील निम्म्या गाळ्यांना तर टाळं लागलंय. अवकाळी पावसामुळे नगर, पुण्यातील फुलशेतीचं नुकसान झालंय. त्यामुळे फुलांची आवक घटली... परिणामी दर वाढले. मार्गशीर्ष महिन्यात ५० ते ६० रुपयांनी मिळणारा झेंडू १०० ते १२० रुपये प्रतिकिलोनं विकला जातोय. तर गुलाबाचं बंडलही १०० रुपयात विकलं जातंय. परराज्यातून येणाऱ्या फुलांवरच आता शहरी भागातील व्यापाऱ्यांची भिस्त आहे. तर ऐन मार्गशीर्ष महिन्यात फुलांचे भाव वधारल्यानं ग्राहकांच्या खिशाला कात्री बसतेय. आणि अवकाळी पावसामुळे आपल्या राज्यातील फूल उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement