एक्स्प्लोर
Advertisement
Tauktae Storm : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांना स्थलांतरित करणार
अरबी समुद्राच्या आग्नेय भागात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होऊन त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतरित होऊन 18 मे च्या दरम्यान ते गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15 ते 17 मे किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तर समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना किनाऱ्यावर येऊन आपल्या बोटी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात या काळात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
महाराष्ट्र
Ratan Tata Parthiv NCPA : अंत्यदर्शनासाठी रतन टाटांचं पार्थिव एनसीपीए येथे दाखल
ABP Majha Headlines : 11AM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ratan Tata Demise : रतन टाटा कालवश, कसा होता त्यांचा प्रवास? पाहा व्हिडीओ ABP MAJHA
Girish Kuber on Ratan Tata Passed Away : वैश्विक ख्याती असलेली व्यक्ती, द्रष्टा उद्योगपती रतन टाटांचं निधन
Raj Thackeray on Ratan Tata : रतन टाटा कालवश, मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भावनिक प्रतिक्रियाABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement